www.navarashtra.com

Published  Oct 17, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

तरूण दिसण्यासाठी वापरा घरगुती उपाय, चमकेल चेहरा

खराब लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्याच्या पद्धती आणि प्रदूषणामुळे खराब झालेला चेहरा चमकवायचा असल्यास हे वाचाच

खराब

अनेकदा चेहऱ्यासाठी स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरण्यात येत असून त्याचे साईड इफेक्ट्स असतात

स्किन केअर

घरगुती उपाय करूनही तुम्ही तुमची त्वचा घरातच चमकवू शकता आणि हे उपाय सोपे आहेत

ग्लोईंग स्किन

.

लिंबामध्ये विटामिन सी असून त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुंदर दिसतो. मध आणि लिंबाचा वापर कसा करावा

मध लिंबू

.

एका वाटीत मध, दूध आणि लिंबू मिक्स करा आणि हा फेसपॅक चेहऱ्याला लावा

मिश्रण

15 मिनिट्सनंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला त्वरीत याचा परिणाम दिसेल

फेसवॉश

तांदळाचे पीठ चेहऱ्यावरील डाग, मुरूमं काढण्यास उपयोगी ठरते आणि त्वचाही उजळते

तांदूळ पीठ

तांदळाच्या पिठात कच्चे दूध आणि थोडेसे कॅस्टर ऑईल मिक्स करून मिश्रण तयार करा

कॅस्टर ऑईल

हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिट्स राहू द्या त्यानंतर चेहरा धुवा आणि चेहऱ्यालावरील उजळपणा एन्जॉय करा

फेसपॅक

आपल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप