Written By: Shilpa Apte
Source: yandex
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात, कडूनिंबाची पानं वाटून त्यात हळद मिक्स करून लावा. तेलही रात्री लावू शकता
तांदूळाचं पीठ एक्सफॉलिएटर म्हणून काम करते, डेड सेल्स हटवण्यास उपयुक्त
कोमट पाण्यात लिंबाचा रस, एलोवेरा जेल, सैंधव मीठ, टी ट्री ऑइल एकत्र करा, 15 मिनिटे पाय त्यात ठेवा
कोमट दुधात मध मिक्स करा, 10 मिनिटे त्यात पाय बुडवून ठेवा, वाळल्यानंतर बीवॅक्स लावावे, ड्रायनेस कमी होतो
गायीच्या तूपात चंदनाची पावडर मिक्स करून लोशनसारखं लावावं, मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून लावावे
खोबरेल तेल मॉइश्चरायझरप्रमाणे काम करते, त्यामुळे खोबरेल तेल लावावे
मात्र, तुम्हाला एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा