उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा त्वचा काळवंडण्याचा त्रास होतो.
Picture Credit: Pinterest
कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे त्वचा कोरडी पडणं, टॅन होणं या समस्या होतात.
Picture Credit: Pinterest
दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं त्वचेसाठी फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी नेहमी थंड पाण्याने चेहरा धुवा.
Picture Credit: Pinterest
बाहेर पडताना सनस्क्रिन लावल्याशिवाय जाऊ नका.
Picture Credit: Pinterest
त्वचा तजेलदार दिसण्यासाठी किमान 8 तासांची झोप देखील आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
त्वचेच्या आरोग्यासाठी पालेभाज्यांचा समावेश नक्की करा.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये म्हणून तेलकट आणि गोड खाणं टाळा.
Picture Credit: Pinterest