एसटी प्रवासात सवलतीसाठी स्मार्टकार्ड अनिवार्य

Maharashtra

26 February 2026

Author:  वेद बर्वे

एसटी महामंडळाने जारी केला आहे नवा नियम

25 February 2026

Author:  वेद बर्वे

MSRTC चा निर्णय

हे स्मार्ट कार्ड नसेल तर मिळणार नाही सवलत

सवलतीसाठी अनिवार्य

Picture Credit: Pinterest

NCMC असे या स्मार्ट कार्डचे नाव  (National Common  Mobility Card)

NCMC स्मार्ट कार्ड

Picture Credit: Pinterest

शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग  व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, पुरस्कार प्राप्त व्यक्ती

हे कार्ड कोणाला मिळणार?

Picture Credit: Pinterest

कार्डसाठी खर्च किती?

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही पहिल्यांदाच कार्ड  काढत असाल, तर GSTसह  199 रुपये शुल्क लागेल

कार्ड कुठे व कसे मिळेल?

Picture Credit: Pinterest

महाराष्ट्रातील सर्व एसटी डेपोमध्ये, या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू आहे

कॅशलेस प्रवास

Picture Credit: Pinterest

हे स्मार्ट कार्ड फक्त सवलतीसाठी नव्हे, तर भविष्यात कॅशलेस  प्रवासासाठीही ठरेल उपयुक्त