एकाच वेळी Honda चा मोठा धमाका! भारतात ४ नव्या प्रीमियम बाईक्सची एंट्री

Automobile

15 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

प्रिमियम बाईक्स लाँच

होंडाने भारतात एकाच वेळी चार दमदार प्रिमियम बाईक्स लाँच केल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

प्रीमियम बाईक्स

या प्रीमियम, मोठ्या इंजिन क्षमतेच्या मोटरसायकल त्यांच्या बिग विंग आणि टॉपलाइन डीलरशिपमार्फत उपलब्ध केल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

चार नवीन मोटरसायकल

या चार नवीन मोटरसायकलच्या आगमनाने होंडा भारतातील आपला पोर्टफोलिओ आणखी मजबूत करत आहे.

Picture Credit: Pinterest

मिडल-वेट स्ट्रीट फायटर बाईक, सीबी ७५० हॉर्नेटचे ई क्लच-व्हर्जन लाँच केले.

सीबी ७५० हॉर्नेट  क्लच 

Picture Credit: Pinterest

ही दोन इलेक्ट्रिक ऍक्ट्युएटर असलेली एक इलेक्ट्रिकल व्हर्जन आहे. ज्याचे रायडिंग अधिक सोपे करते आणि मॅन्युअल क्लच वापरण्याची सोय देते.

ऍक्ट्युएटर असलेली एक इलेक्ट्रिकल व्हर्जन 

Picture Credit: Pinterest

या बाईकमध्ये ७५५ सीसी पॅरलल-ट्विवन इंजिन असून ते ९०.५ एचपी आणि ७५ एनएम टॉर्क निर्माण करते. याची एक्स शोरुम किंमत १०.४९ लाख आहे.

एक्स शोरुम किंमत

\Picture Credit: Pinterest

या बाईकमध्ये XL750 ट्रान्सल्पमध्ये ऑटो-क्लचचा समावेश केला आहे, ज्यामुळे रायडर्सना लांब पल्ल्याच्या प्रवासात अधिक आराम मिळेल.

XL750 ट्रान्सल्पमध्ये ऑटो-क्लच

Picture Credit: Pinterest

पर्ल डीप मड ग्रे आणि रॉस व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध असलेल ही ADV बाईक ७५५cc पॅरलल-ट्विन इंजिनद्वारे चालते.

ADV बाईक ७५५cc

Picture Credit: Pinterest

या बाईकची किंमत १३.२० लाख आहे.

किंमत 

Picture Credit: Pinterest

होंडाची सिग्नेचर लिटर -क्लास सुपरस्पोर्ट बाईक, CBR1000RR-R फायरब्लेड SP लाँच झाली आहे. या बाईकची किंमत ३३.४ लाख आहे.

CBR1000RR-R फायरब्लेड SP लाँच

Picture Credit: Pinterest

गोल्ड विंग नवीन गन मेटल ब्लॅक मेटॅलिक रंगाच्या बाईकमध्ये १८३३ सीसी, लिक्विड-कूल्ड, हॉरिझॉन्टली अपोज्ड६ सिलेंडर इंजिन आहे.

गन मेटल ब्लॅक मेटॅलिक रंग

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात लाँग राइडचे प्लॅनिंग करताय? या आहेत बेस्ट बाइक्स