भारतात लाँच होण्याआधीच 'ही' ई-बाईक ठरतेय चर्चेचा विषय
Picture Credit: Pinterest
होंडा कंपनी लवकरच आणतेय, Honda Shine Electric बाईक
आधीच लोकप्रिय असलेल्या Honda Shine चे Electric व्हर्जन
या बाईकचे फिचर्स, रेंज, किंमत याविषयीचे अंदाज काही रिपोर्ट्समधून समोर आले आहेत
400 km हून अधिक रेंजचा अंदाज, डेली राईडसाठी बेस्ट
अंदाजे 110 km/h पर्यंत टॉप स्पीड; EV सेगमेंटमध्ये डिसेंट
इलेक्ट्रिक मोटर, परफॉर्मन्स साधारण 100–110cc – Petrol bike equivalent
डिजीटल क्लस्टर, स्मार्ट रायडिंग इन्फो डिस्प्ले, USB पोर्ट, सेल्फ स्टार्ट यासह आवश्यक सेफ्टी फिचर्स
Shine Electric ची भारतातील अंदाजे किंमत: ₹1.30 लाख (ex-showroom) असू शकते
Triumph की Enfield, कोणती जास्त फायदेशीर?