होंडाचा जलवा कायम! २ लाखांहून अधिक वाहनांची विक्री

Automobile

24 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

होंडाचा जलवा

होंडा मोटर्सची Honda Activa ही भारतात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. 

Picture Credit: Pinterest

२ लाखाहून अधिक विक्री

मे महिन्यात या स्कूटरची २,२८,९५५ युनिट्सची विक्री झाली आहे.

Picture Credit: Pinterest

बेस्ट सेलर 

मार्केट शेअरवर ३५.६८ टक्के कब्जा करत ही स्कूटर बेस्ट सेलर ठरली आहे.

Picture Credit: Pinterest

जबरदस्त ब्रँड, कमी मेंटेनन्स, सोपे हँडलिंग आणि मायलेजमुळे ही सर्वांच्या पसंतीस पडणारी दुचाकी आहे.

जबरदस्त ब्रँड

Picture Credit: Pinterest

मजबूत ब्रँड व्हॅल्यू आणि डीलर नेटवर्कच्या जोरावर बाजारपेठेवर Honda Activa ने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. 

वर्चस्व कायम

Picture Credit: Pinterest

Honda Activa ची एक्स शोरुम किंमत ७५,५८३ पासून सुरु होते.  

एक्स शोरुम किंमत

\Picture Credit: Pinterest

110cc इंजिन असलेली होंडा Activa 55 किमी इतके मायलेज देते.

इंजिन

Picture Credit: Pinterest

तुमच्याकडे कोणती गाडी आहे. आणि नसेल तर भविष्यात कोणती घेण्याचा विचार आहे. हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा.

कमेंट्स

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?