Published August 11, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
या चित्रपटात एका लहान मुलीवर झालेल्या भूतबाधेच्या सत्य घटनेवर आधारित कथा आहे.
अमिटिव्हिलमध्ये एका घरात घडलेल्या भयानक घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.
एड आणि लॉरेन वॉरन या प्रसिद्ध गूढशोधकांच्या सत्य अनुभवावर आधारित.
या चित्रपटात भूतबाधित बाहुली अॅनाबेलची सत्य घटना दाखवली आहे.
एड गेइन नावाच्या खुनी माणसाच्या सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.
पोलिश रहिवासी अल्बर्ट फिश याच्या क्रूर हत्येच्या सत्य घटनेवर आधारित.
एका किशोरवयीन मुलीने दोन वर्गमैत्रिणींसह ओइजा खेळल्यानंतर दृष्ट शक्ती हावी होण्यास सुरुवात करते.