Published Oct 11, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
ब्रेकफास्ट कसा सुरू झाला?
आज प्रत्येक जण घरातून नाश्ता करून निघतो वा बाहेरही नाश्ता करताना दिसतो
तज्ज्ञ नेहमी सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्री जेवण्याचा सल्ला देताना दिसतात
पण तुम्हाला माहीत आहे का? सर्वात पहिल्यांदा नाश्त्याची सुरूवात कुठे आणि कधी झाली?
.
नाश्त्याची सुरूवात प्राचीन काळातील युनानी लोकांनी केल्याचे मानण्यात येते
.
इतिहासात असे सांगण्यात येते की, युनानचे लोक सकाळी नाश्त्यासाठी दारूत भिजवलेल्या चपात्या खात असत
दुपारी आणि रात्री दोन्ही वेळा योग्य जेवण युनानचे लोक खात असत असंही सांगण्यात येतं
17 व्या शतकात नाश्त्याची ही प्रथा सुरू झाली होती. नाश्ता करणं म्हणजे आनंदाचं कारण असंही मानण्यात येत होते
आनंदाचं कारण यासाठी की, सकाळी उठल्यानंतर कोणत्याही कामाच्या आधी खाणे हे आनंददायी होतं