www.navarashtra.com

Published Dec 22,  2024

By Divesh Chavan 

कशी झाली ख्रिस्तमस ट्रीची सुरुवात? 'या' देशातून सुरु झाली परंपरा

Pic Credit -  istock

नाताळ हा प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. हा ईसाई धर्मातील सर्वात पवित्र सण मानला जातो.

नाताळ

मान्यता आहे की येशू ख्रिस्तांचा जन्म मानवतेला पापांपासून मुक्त करण्यासाठी आणि दया, प्रेम व सहनशीलतेचा संदेश देण्यासाठी झाला.

येशू ख्रिस्तांचे कार्य

ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा आनंद व आशेचा संदेश देण्यासाठी आहे. ही परंपरा 16व्या शतकात जर्मनीमध्ये सुरू झाली.

ख्रिसमस ट्रीची परंपरा

जर्मनीतील लोकांनी प्रथम घराच्या आत झाडे सजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही परंपरा पुढे इतर देशांत पसरली.

ट्री सजवण्याची सुरुवात

प्रोटेस्टंट नेता मार्टिन लूथर किंग यांनी झाडांच्या फांद्या व मेणबत्त्या वापरून ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू केली.

मार्टिन लूथर किंग

19व्या शतकात ख्रिसमस ट्रीची परंपरा संपूर्ण जगात पसरली. इंग्लंडमध्ये प्रिन्स अल्बर्ट यांनी ती लोकप्रिय केली. करा

जागतिक प्रसिद्धी

.

क्वीन चार्लोट यांनी 1800 साली इंग्लंडमध्ये पहिला ख्रिसमस ट्री लावला आणि त्यानंतर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला.

 इंग्लंडमध्ये पहिला ख्रिसमस ट्री

.

ख्रिसमस हा फक्त धार्मिक सण नसून प्रेम, सहनशीलता आणि आनंदाचा संदेश देणारा सण आहे. 

सणाचे महत्त्व

.