कारच्या इलेक्ट्रिकल पार्ट्सची काळजी कशी घ्याल?

Automobile

23 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पावसाळ्यात कारच्या बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ आणि गंजमुक्त ठेवा.

बॅटरीचे टर्मिनल

Img Source: Pinterest 

वायरिंगमध्ये कुठे कट, सैल कनेक्शन किंवा तडे आहेत का, याची तपासणी करा.

सैल कनेक्शन 

फ्यूज बॉक्स आणि इलेक्ट्रिकल कनेक्टरमध्ये पाणी जाऊ नये, याची विशेष काळजी घ्या.

इलेक्ट्रिकल कनेक्टर

टेललाइट आणि इंडिकेटर

हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर नियमितपणे तपासा, कारण ओलाव्यामुळे त्यात बिघाड होऊ शकतो.

इंजिन कंपार्टमेंट

कार पाण्यातून गेल्यानंतर इंजिन कंपार्टमेंटमध्ये ओलावा साचलेला नाही ना, हे पाहा.

बॅटरी

बॅटरी कमकुवत वाटत असल्यास वेळेत तिची तपासणी करून घ्या.

इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्स

कारच्या सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्सवर थेट पाण्याचा मारा होणार नाही, याची काळजी घ्या.

इलेक्ट्रिकल भाग

कार धुतल्यानंतर इलेक्ट्रिकल भाग पूर्णपणे कोरडे झाल्याची खात्री करा.

तज्ज्ञांची मदत 

कोणताही इलेक्ट्रिकल बिघाड दिसल्यास स्वतः दुरुस्ती करण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घ्या.