WhatsApp वर कोण Online आहे? कसे चेक कराल

Science Technology

10 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Online स्टेटस तपासा

चॅट उघडल्यावर नावाखाली "Online" दिसत असल्यास ती व्यक्ती WhatsApp वापरत आहे.

Picture Credit: istockphoto

Last Seen ची मदत घ्या

Online नसल्यास Last Seen वरून शेवटचा वेळ समजू शकतो.

Picture Credit: istockphoto

Typing...दिसल्यास समोरील व्यक्ती मेसेज टाइप करत आहे.

Typing... दिसते का?

Picture Credit: istockphoto

हा संदेश दिसल्यास ती व्यक्ती व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करत आहे.

Recording Audio...

Picture Credit: istockphoto

निळे टिक दिसल्यास मेसेज वाचला गेला आहे, पण Online असल्याची खात्री नसते.

Read Receipts लक्षात घ्या

Picture Credit: istockphoto

काही लोक Online, Last Seen किंवा Read Receipts लपवू शकतात.

Privacy Settings चा परिणाम

Picture Credit: istockphoto

प्रायव्हसी सेटिंग्जमुळे Online स्टेटस मर्यादित असू शकते.

प्रत्येक वेळी माहिती दिसेलच असे नाही

Picture Credit: istockphoto

Online ट्रॅकिंगचे दावे करणारे अनेक Apps सुरक्षित नसू शकतात.

थर्ड-पार्टी Apps पासून सावध रहा

Picture Credit: istockphoto

अधिकृत फीचर्सद्वारेच माहिती तपासणे सुरक्षित असते.

WhatsApp चे नियम पाळा

Picture Credit: istockphoto

इतरांच्या गोपनीयतेचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

 प्रायव्हसीला प्राधान्य द्या

Picture Credit: istockphoto