Published On 8 March 2025 By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
खोकला सर्दीचा त्रास हा वातावरणातील बदलामुळे होतो.
मात्र असं असलं तरी सर्दी खोकला हा संसर्गजन्य आजार आहे.
खोकला आणि शिंकांमुळे हे जंतू हवेत पसरतात.
यामुळे श्वसनावाटे या जंतूंचा संसर्ग हवेत पसरतो.
यामुळे ताप सर्दी खोकला असे आजार वाढतात.
याच कारणांमुळे खोकला सर्दी होत असल्यास तोंडावर मास्क लावावा.
दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास वैद्यकीय तपासणी करावी.