हसल्याने कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन हे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, त्यामुळे मन शांत होतं.
Picture Credit: Pinterest
हसताना रक्ताभिसरण सुधारतं, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest
हसल्यामुळे शरीरात एन्डोर्फिन्स तयार होतात, जे इम्युन सिस्टिम मजबूत करतात.
Picture Credit: Pinterest
नियमित हसल्याने नैसर्गिक पेनकिलर्ससारखं काम होतं आणि वेदनांची जाणीव कमी होते.
Picture Credit: Pinterest
हसणं नैराश्य, चिंता आणि नकारात्मक विचार कमी करण्यास मदत करतं.
Picture Credit: Pinterest
हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लोकांशी नातं अधिक घट्ट होतं.
Picture Credit: Pinterest
हसणारी व्यक्ती संकटांनाही सकारात्मक पद्धतीने सामोरी जाते.
Picture Credit: Pinterest