चणाडाळीपासून तयार होणारा स्वादिष्ट वडा

Life style

30 January 2026

Author:  नुपूर भगत

भिजवलेली चणाडाळ पाणी काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या (पूर्ण पेस्ट करू नका).

डाळ वाटून घ्या

Picture Credit: Pinterest

वाटलेल्या डाळीत जिरे, धणे, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून हलके मिक्स करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, हळद आणि मीठ घाला.

कोथिंबीर घाला 

Picture Credit: Pinterest

सर्व साहित्य हाताने नीट मिसळा. मिश्रण घट्ट असावे, यात पाणी अजिबात टाकू नका.

मिश्रण मिसळा 

Picture Credit: Pinterest

हाताला थोडे पाणी लावून मिश्रणाचे छोटे, चपटे वडे तयार करा.

वडे बनवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर वडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

वडे तेलात टाका

Picture Credit: Pinterest

तळलेले मसाला वडे टिश्यू पेपरवर काढा आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा 

Picture Credit: Pinterest