मेंदूला चकित  करणारे प्रश्न

Life style

21 March 2026

Author:  नुपूर भगत

एका खोलीत 5 मेणबत्त्या पेटलेल्या आहेत. त्यापैकी 2 विझवल्या… तर शेवटी किती उरतील? 

मेणबत्त्या

Picture Credit: Pinterest

तुमच्याकडे 3 सफरचंद आहेत, तुम्ही 2 घेतली… तुमच्याकडे किती उरली? 

सफरचंद

Picture Credit: Pinterest

एक ट्रेन 100 किमी/तास वेगाने जाते, आणि वारा उलट दिशेने 20 किमी/तास… धूर कोणत्या दिशेने जाईल? 

ट्रेन

Picture Credit: Pinterest

एक माणूस पावसात चालत आहे, त्याच्याकडे छत्री नाही… तरीही त्याचे केस ओले का झाले नाहीत? 

छत्री

Picture Credit: Pinterest

1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड… काय जड आहे? 

जडपणा 

Picture Credit: Pinterest

जर 2 कंपनी आणि 3 crowd,  तर 4 आणि 5 काय?

कोण आहे कोण?

Picture Credit: Pinterest

1- 2 (विझवलेल्या राहतील, बाकी जळून संपतील), 2 - 2 (तुम्ही 2 घेतलीत), 3 - धूर नाही (Electric ट्रेन), 4 - तो टकला होता, 5 - दोन्ही सारखेच (1 किलो = 1 किलो), 6 - 4 आणि 5 = 9 

सर्व्ह करा 

Picture Credit: Pinterest