उन्हाळ्यात एअर कंडिशनर हा एक मोठा आधार असतो. पण, सतत एसी चालू ठेवणे सुरक्षित आहे का?
Picture Credit: istockphoto
महत्त्वाचे म्हणजे काही जण सतत एसी चालू ठेवतात.पण, एसी चालू ठेवणे सुरक्षित आहे का?
Picture Credit: istockphoto
अनेक लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी घरात एसीचा वापर करतात.
Picture Credit: istockphoto
एसी सतत किती वेळ चालवणे सुरक्षित असते. हे तुम्हाला माहित आहे का?
Picture Credit: istockphoto
आधुनिक एसी जास्त काळ सतत चालू शकतात.
Picture Credit: istockphoto
मात्र, मशीनवरील ताण कमी करण्यासाठी, ३ ते ४ तास चालवल्यानंतर त्याला काही वेळासाठी विश्रांती द्यावी.
Picture Credit: istockphoto
रात्री ६ ते ८ तास एसी स्लीप मोडवर चालवणे सुरक्षित आहे.
Picture Credit: istockphoto