वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी शरीराची चाल होणे महत्त्वाचे ठरते.
Picture Credit: Pinterest
दररोज तुम्ही फक्त 20 मिनिटे जरी चाललात तर 50 ते 120 कॅलरीज बर्न होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
शरीराचे वजन अधिक असल्यास चालताना अधिक कॅलरीज बर्न होऊ शकता. म्हणजेच वजनानुसार कॅलरीज बर्न होण्यामागे फरक पडतो.
Picture Credit: Pinterest
चालताना वेग जास्त ठेवला तर एनर्जी लागते, यामुळे पटकन कॅलरीज बर्न होतात. पण चालण्याचा वेग हा हळूहळू वाढवावा.
Picture Credit: Pinterest
संतुलित आहारासोबत रोजची चाल, वजन कमी करण्यात मोठी मदत करते. यात सातत्य टिकवून ठेवा.
Picture Credit: Pinterest
नियमित चालल्याने हृदयावर याचा चांगला परिणाम दिसून येतो. यामुळे शरीर ॲक्टिव्ह राहते.
Picture Credit: Pinterest
रोज चालल्याने शरीरातून घाम येतो आणि अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest