www.navarashtra.com

Published  Oct 09, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

एका दिवसात किती कप चहा प्यावा?

भारतात चहाची आवड असणारे अनेक लोक आहेत, इतके की विचार न करता कितीही कप चहा पितात

चहा

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जास्त चहा पिणे आरोग्यासाठी नुकसानदायी आहे, यातील कॅफीनचा अधिक परिणाम होतो

नुकसान

काही लोकांसाठी चहा हे टॉनिक आहे. आळस, थकवा आल्यावर चहा पिणे हे एनर्जी ड्रिंकप्रमाणे वापरले जाते

टॉनिक

.

दिवसभरात ऑफिसमध्ये काम करताना कितीतरी कप चहा प्यायला जातो. मात्र नक्की किती कप चहा प्यावा?

योग्य आहे का?

.

हेल्थ एक्सपर्टनुसार दिवसभरात तुम्ही 1-2 कप इतकाच चहा प्यावा. अपचन, बद्धकोष्ठता, गॅसपासून सुटका मिळेल

उन्हाळ्यात

हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही 3-4 कप चहाचे सेवन करू शकता, त्यापेक्षा जास्त चहा त्रासदायक ठरेल

हिवाळ्यात

झोपेवर सर्वाधिक परिणाम होऊन ब्लोटिंग, जळजळ, गॅस अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो

तोटा

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप