गाडीचा टायर किती पंक्चर सहन करु शकतो?

Automobile

23 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

टोकदार वस्तू 

रस्त्यावर गाडी चालवताना एखादा खिळा, काचेचा तुकडा किंवा कोणतीही टोकदार वस्तू कधीही टायरला पंक्चर करु शकते.

Picture Credit: Pinterest

त्रासदायक समस्या

मालकांसाठी आणि चालकांसाठी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे.

Picture Credit: Pinterest

पंक्चर 

पण, प्रश्न निर्माण होतो की टायर किती वेळा पंक्चर सहन करु शकतो.

Picture Credit: Pinterest

तज्ज्ञांच्या मते जर पंक्चर ट्रेड एरियामध्ये असेल आणि छिद्र लहान असेल तर टायर २ ते  ३  वेळा सुरक्षितपणे दुरुस्त केला जाऊ शकतो.

२ ते  ३  वेळा सुरक्षितपणे दुरुस्त केला 

Picture Credit: Pinterest

टायर वारंवार पंक्चर होत असेल किंवा एकाच ठिकाणी होत असेल तर तो बदलायची वेळ आली आहे.

बदलायची वेळ

Picture Credit: Pinterest

मोठे छिद्र पडल्यास किंवा टायरच्या बाजूला पंक्चर झाल्यास ते दुरुस्त करण्याऐवजी टायर बदलणे अधिक सुरक्षित आहे.

मोठे छिद्र

\Picture Credit: Pinterest

कारण साइडवॉलवरील रबर पातळ असतो आणि तिथे दुरुस्ती करणे धोकादायक ठरु शकते.

पातळ रबर 

\Picture Credit: Pinterest

साधारणपणे, ४० ते ५० हजार किलोमीटरच्या दरम्यान गाडीचे टायर बदलण्याचा सल्ला दिला जातो.

४० ते ५० हजार किलोमीटर

\Picture Credit: Pinterest

केवळ मायलेज नाही तर वेळ देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

मायलेज 

\Picture Credit: Pinterest

गाडी कमी चालवली जात असली तरीही ४-५ वर्षानंतर टायर बदलले पाहिजेत.

४-५ वर्ष

\Picture Credit: Pinterest

१० लाखांची कार फक्त ३ लाखात; दिल्लीतील या मार्केटची कमाल