पावसाचे पाणी साचल्याने बुरशी आणि दुर्गंधी निर्माण होते.
Img Source: Pinterest
घाणेरडा कॅबिन फिल्टर दुर्गंधीचे प्रमुख कारण ठरू शकतो.
पाऊस थांबल्यावर काही मिनिटे खिडक्या उघडा.
ओलसर सीट्समुळे कारमध्ये कुबट वास येऊ शकतो.
अन्नपदार्थांचे तुकडे आणि कचरा दुर्गंधी वाढवतात.
गाडी थांबवण्यापूर्वी AC बंद करून फॅन चालू ठेवा.
माइल्ड फ्रेशनर कारला ताजेतवाने सुगंध देतो.
पावसाळ्यात या टिप्स फॉलो करा आणि कार ठेवा फ्रेश.