www.navarashtra.com

Published Dec 13,  2024

By Mayur Navle 

महिलांपेक्षा पुरुषांचा जीव देण्याचा आकडा जास्त, वाचून डोळे होतील पांढरे!  

Pic Credit -   iStock

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक जणांची मेंटल हेल्थ ही स्थिर नसते

मेंटल हेल्थ

नुकतेच काही दिवसांपूर्वी, बंगळुरूमध्ये अतुल सुभाष नावाच्या इंजिनिअरने आपले आयुष्य संपवले आहे.

बंगळुरूमधील घटना

आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात आपल्या आत्महत्याचे जबाबदार पत्नी आणि तिचे कुटुंब आहे,  असे तो म्हणतो.

सुसाईड नोट आणि व्हिडिओ

या आत्महत्येचे कारण मानसिक तणाव आहे असे समजत आहे. पण अतुल पहिले व्यक्ती नाही आहे ज्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली.

मानसिक तणाव

WHO नुसार, महिलांपेक्षा पुरुष जास्त आत्महत्या करत आहे.

WHO काय म्हणतंय 

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, आत्महत्या करणाऱ्या 100 लोकांमध्ये 70 पुरुष असतात.

NCRB ची रिपोर्ट

.

2021 मध्ये एकूण 1,64,033 लोकांनी आत्महत्या केली. त्यात 70% पुरुष होती.

2021 मधील रिपोर्ट

.

हे लिक्वीड मैद्याच्या मिश्रणात टाकून एकत्र करा आणि एका ट्रेवर पसरवा

पुरुष करतात जास्त आत्महत्या