वर्षातून किती वेळा सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे?

Science Technology

18 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

तुम्ही किती वेळा करता?

वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी, असा प्रश्न अनेक लोक नेहमी विचारतात?

Picture Credit: istockphoto

दोनदा सर्व्हिसिंग करणे

वर्षातून दोनदा आपल्या एसीची सर्व्हिसिंग करुन घेणे उत्तम असते.

Picture Credit: istockphoto

यामध्ये उन्हाळा सुरु होण्यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यात तुम्ही पहिल्यांदा एसीची सर्व्हिसिंग करुन घेतली पाहिजे.

मार्च आणि एप्रिल महिना

Picture Credit: istockphoto

यामुळे उन्हाळा येण्यापूर्वी एसी तयार राहतो आणि चांगली कामगिरी करतो.

उन्हाळा येण्यापूर्वी

Picture Credit: istockphoto

दुसऱ्यांदा तुम्ही त्याची सर्व्हिसिंग सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये करुन घेतली पाहिजे.

दुसरी सर्व्हिसिंग

Picture Credit: istockphoto

यामुळे पावसाळ्यानंतर साचलेली धूळ आणि घाण साफ होते.

पावसाळ्यात

Picture Credit: istockphoto

तुम्ही आता सर्व्हिसिंग केली का? की करायची बाकी आहे.

तुम्ही केली का?

Picture Credit: istockphoto

वर्षातून तुम्ही किती वेळा करता सर्व्हिसिंग. हे मला नक्की सांगा.

सर्व्हिसिंग

Picture Credit: istockphoto