दुचाकींच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे खूप महत्वाचे.
Picture Credit: Pinterest
मात्र, तुमच्या हेल्मेटची एक्स्पायरी डेट काय आहे?
Picture Credit: Pinterest
साधारण हेल्मटची लाइफ 3 ते 5 वर्ष असते.
Picture Credit: Pinterest
हेल्मेट झीजण्यामागील प्रमुख कारण म्हणजे EPS (Expanded Polystyrene) लायनरची होणारी झीज.
Picture Credit: Pinterest
जर तुमचे हेल्मेट उंचावरून खाली पडले असेल, अगदी एकदा जरी पडले असेल तरी ते बदलणे गरजेचे.
Picture Credit: Pinterest
नेहमी, ‘ISI’ प्रमाणित हेल्मेट खरेदी करा.
Picture Credit: Pinterest