Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
गोव्यातील दारू फार फेमस असून याचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे अन्यथा दंड भरावा लागू शकतो
गोव्याहून देशांतर्गत विमानात तुम्ही 2 लिटर दारू आणू शकता
भारत सरकार आणि विमान कंपन्यांकडून ही मर्यादा ठेवण्यात आली आहे
गोव्यात खरेदी केलेल्या दारूचे बिल सोबत असावे, जेणेकरून ते विमानतळावर तपासणीदरम्यान दाखवता येते
आता यात साखर, वेलची पूड आणि केशर घालून मिक्स करा
तुम्ही परदेशातून येत असाल तर यासाठीचे नियम आणि प्रक्रिया आहेत