Published Nov 01, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
एका दिवसात पोटात किती कॅफिन जाणे योग्य?
कॉफीत आढळणारे कॅफीन सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळे थकवा त्वरीत निघून जातो
अभ्यासात केलेल्या खुलाशाप्रमाणे कॅफिनचे सेवन योग्य प्रमाणात करायला हवे. यामुळे अल्झायमर आणि हृदयरोगापासून वाचू शकते
एका दिवसात किती कॅफिन खावे याबाबत आपण विस्तारीत जाणून घेऊया
.
हेल्दी राहण्यासाठी एका दिवसात केवळ 400 मिलीग्रॅम कॅफिनचे सेवन करणे सुरक्षित आहे
.
2-3 कॉफी कप वा 2 एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफिनचे प्रमाण समान असते. प्रत्येक ड्रिंकनुसार याचे प्रमाण बदलते
जास्त कॅफिन पोटात गेल्यास उच्च स्तरीय आजार उद्भवू शकतात अथवा मृत्यूलाही कारणीभूत ठरते
गर्भवती महिलांनी कॅफिनचे सेवन करताना विशेष लक्ष द्यावे, कारण याचा प्रत्यक्ष भ्रूणाच्या विकासावर परिणाम होतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही