जो रूट हा जागतिक कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे.
Picture Credit: Instagram/Carwale
जो रूट याने इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक धावा केल्या आहे तो संघासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
जो रूट हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडण्यापासून फारच जवळ आहे.
जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी तर नंबर १ आहेतच जागतिक स्तरावर देखील तो पहिल्या नंबरचा गोलंदाज आहे.
जागतिक अनेक दिग्गज फलंदाजांना त्याने अडचणींमध्ये टाकले आहे यात जो रूटचा देखील नंबर लागतो
जसप्रीत बुमराह आणि जो रूट हे दोघे आमनेसामने आले होते यावेळी दोघांची लढत कशी झाली?
जो रूट याने जसप्रीत बुमराहविरुद्ध २४ सामन्यांमध्ये ३१.७७ च्या स्ट्राईक रेटने २७६ धावा केल्या आहेत.
जसप्रीत बुमराहने जो रूटला ९ वेळा पॅव्हेलियनच्या रस्ता दाखवला आहे, हे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते.
जसप्रीत बुमराह विरुद्ध जो रूटने ४११ चेंडू हे डॉट खेळले आहेत आणि ३६ चौकार मारले आहेत.