Published On 27 Feb 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
तुम्ही आजवर अनेकदा 1 रुपयांचं नाणं वापरलं असेल
पण हे 1 रुपयांचं नाणं तयार करण्यासाठी सरकारला किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे का?
सर्वसामान्यांकडून मिळणाऱ्या करातून सरकार नाणी आणि नोटा तयार करते
तर 1 रुपयांचं नाणं तयार करण्यासाठी सरकारला 1.11 रुपये खर्च येतो
तर 2 रुपयांच्या नाणीसाठी 1.28, 5 रुपयांच्या नाणीसाठी 3.69 तर 10 रुपयांच्या नाणीसाठी 5.54 रुपयांचा खर्च येतो
RBI ने 2018 मध्ये या किमतीबाबत खुलासा केला होता. सर्व प्रकारची नाणी ही रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जातात
सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या टांकसाळांमध्ये नाणी तयार केली जातात
या टांकसाळी मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडामध्ये स्थित आहेत