By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 27 Feb, 2025
महाशिवरात्रीच्या दिवशी थंडाई बनवण्याची पारंपरिक प्रथा आहे
हे एक पेय असून ते दुधापासून तयार केले जाते, हे घरीदेखील अगदी सहज बनवले जाऊ शकते
दूध, साखर, बदाम, केशर, गुलाबाच्या पाकळ्या, पाणी, वेलची, पिस्ता, काजू, खसखस, जायफळ, काळी मिरी इ.
सर्वप्रथम खरबूज आणि टरबूज, खसखस, बदाम, पिस्ता, एका बडीशेप, वेलची, काळी मिरी आणि जायफळ मिक्सरमध्ये वाटून घ्या
एका भांड्यात दूध उकळवा आणि यात गुलाबाच्या पाकळ्या आणि वाटलेली पेस्ट मिक्स करा
दोन तास हे दूध झाकून बाजूला ठेवा आणि मग हे दूध गाळून घ्या
दोन तासानंतर या दुधात साखर घालून विरघळून घ्या, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात केवडा जलदेखील घालू शकता
शेवटी यात थंड बर्फाचे तुकडे आणि केशर घाला आणि थंडगार थंडाई पिण्यासाठी सर्व्ह करा