Published August 11, 2024
By Nupur Bhagat
बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन अखेर सुरु झाला आहे
बिग बॉस मराठीच्या या पर्वाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख याच्या हाथी देण्यात आले आहे
पहिल्या दिवसापासून हा शो चांगलाच गाजत असल्याचे दिसून येत आहे
.
बिग बॉस मराठी 5 चे होस्टिंग करण्यासाठी रितेश एका एपिसोडचे 40 लाख रुपये घेत असल्याची चर्चा आहे
हा शो जवळपास 14 आठवडे चालतो, त्यानुसार रितेशची फी 5.6 कोटी होते
यापूर्वी महेश मांजरेकर एका एपिसोडसाठी 25 लाख रुपायी फी घेत असल्याचे म्हटले जात आहे