www.navarashtra.com

Published On 11 March 2025 By Harshada Jadhav

काय आहेत भारताबाहेर सोनं नेण्याचे नियम?

Pic Credit -   Pinterest

भारतातून विमानांमध्ये सोने आणि रोख रक्कम परदेशात नेण्यासाठी काही नियम आहेत. 

नियम 

जो कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळेल त्याला शिक्षा केली जाते.

उल्लंघन

परदेशात विमानाने प्रवास करण्यापूर्वी सोने बाळगण्यासाठीचे नियम जाणून घ्या. 

प्रवास 

जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने आढळले तर सीआयएसएफ आणि आयकर अधिकारी चौकशी करू शकतात.

सोनं

जर तुमच्याकडे 500 ग्रॅमपेक्षा जास्त सोने असेल तर त्यासाठी योग्य खरेदी बिल असणे खूप महत्वाचे आहे.

बिल 

जर तुम्ही बिलाशिवाय जास्तीचे सोने बाळगले तर आयकर अधिकारी ते जप्त करू शकतात.

आयकर अधिकारी

तुम्ही भारतातून ज्या देशात सोने घेऊन जात आहात, त्या देशातील सीमाशुल्क नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. 

सीमाशुल्क नियम 

अन्यथा सोने जप्त केले जाईल आणि दंड देखील आकारला जाईल.

दंड