अयोध्यातील राम मंदिर बनवताना किती सोनं वापरले आहे?

Written By: Mayur Navle

Source: X (Twitter)

22 जानेवारी 2024 येथे आयोध्यातील राम मंदिरमध्ये  रामललाची प्राण प्रतिष्ठा झाली.

प्राण प्रतिष्ठापना 

यानिमित्ताने देशभरात जल्लोष पाहायला मिळाला होता.

देशभरात जल्लोष 

चला जाणून घेऊया की हे राम मंदिर बनवताना किती सोनं वापरलं आहे.

सोनं 

अयोध्या राम मंदिर मधील गर्भगृहात 14 दरवाजे आहे, जे बनवण्यासाठी सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

गर्भगृह

या 14 दरवाजांसाठी 101 किलो सोनं वापरण्यात आले आहे.

किती सोनं 

राम मंदिराच्या निर्माणासाठी हे 101 किलो सोनं सुरत मधील एका हिरे व्यापाऱ्याने दान केले होते.

सोनं केले दान

अयोध्यातील राम मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीला 15 किलो सोन्याने मढवलेले आहे.

अन्य सोनं