भंगार विकून रेल्वे किती पैसे कमावते?

Science Technology

18 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

कचरा होतो निर्माण

येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो.

Picture Credit: istockphoto

उपकरणे बदलणे

जुने डबे, रुळ आणि उपकरणे वेळोवेळी बदलली जातात.

Picture Credit: istockphoto

भारतीय रेल्वे दरवर्षी हे भंगार म्हणून विकून हजारो कोटी रुपये कमावते. 

भंगार विकून कमावले कोटी

Picture Credit: istockphoto

रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६८१३.८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

आर्थिक वर्षात अधिक कमाई

Picture Credit: istockphoto

हे त्यांच्या ६००० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा खूप जास्त होते. 

६००० कोटी 

Picture Credit: istockphoto

२०२४-२५ मध्येही रेल्वेने ६६४१.७८ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम कमावली होती.

विक्रमी रक्कम कमावली 

Picture Credit: istockphoto

हा तिकीट विक्रीव्यतिरिक्त मिळणाऱ्या महसुलाचा एक प्रमुख भाग आहे.

महसुलाचा प्रमुख भाग 

Picture Credit: istockphoto

 रेल्वेला प्रवाशांवर भाड्याचा बोजा न टाकता आधुनिक सुविधा पुरवणे शक्य होते.

सुविधा पुरवणे 

Picture Credit: istockphoto