By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 22 Feb, 2025
दुधापासून बनणारे पनीर शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
पनीरमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, हेल्दी फॅट, कॅल्शियम, पोटॅशियम सारखे पोषक तत्व असते.
पनीरमध्ये काही असेही पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीरातील कॉलेजन वाढण्यास मदत होते.
एक्सपर्टसनुसार, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 25 ग्राम पनीर खाऊ शकतात.
पनीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपली हाडं मजबूत होतात.
पनीरमध्ये असणारे पोषक तत्व आपला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवते.
पनीरमध्ये असणारे प्रोटीन त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.