www.navarashtra.com

Published August 27, 2024

By  Nupur Bhagat

पाकिस्तानात किती टक्के लोक शाकाहारी आहेत? जाणून घ्या

Pic Credit -  Pinterest

भारत हा असा एकमेव देश आहे, जिथे सर्वाधिक शाकाहारी लोक आढळून येतात

भारत 

तसेच सर्वात कमी शाकाहारी लोक असलेल्या देशात भारताच्या शेजारील देश पाकिस्तानाचा समावेश होतो

पाकिस्तान 

.

मात्र पाकिस्तानात मुळात किती टक्के लोक शाकाहारी आहेत? तुम्हाला माहिती आहे का?

पाकिस्तान 

खूप कमी लोकांना याचे अचूक उत्तर माहिती आहे

अचूक उत्तर 

हुकुमशाहा हिटलर अगदी किरकोळ गोष्टींना घाबरायचा असे सांगितल्यास यावर तुमचा विश्वास बसणार नाही

FAO-WHO 

पाकिस्तानात शाकाहारी लोकांचा आकडा ऐकूण अनेकांना धक्का बसू शकतो

आकडा 

अहवालानुसार, पाकीस्तानात फक्त 30 टक्के लोक शाकाहारी आहेत

शाकाहारी 

तर अमेरिकेत सर्वात कमी म्हणजे फक्त 3 टक्के लोक शाकाहारी आहेत

अमेरिका