Published August 27. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
Apple ने अखेर आपल्या इव्हेंटची घोषणा केली आहे. ९ सप्टेंबर २०२४ ला कंपनी आपला इव्हेंट घेणार आहे.
या इव्हेंटमध्ये Apple कंपनी आयफोन १६ सिरीज लाँच करणार आहे.
आयफोन १६ सिरीजअंतर्गत चार आयफोन लाँच केले जाणार आहेत.
याशिवाय कंपनी आपल्या इव्हेंटमध्ये नवीन वॉच आणि एअरपॉड्स देखील लाँच करणार आहे.
It's Glowtime ही कंपनीच्या इव्हेंटची टॅगलाईन असल्याचे म्हटले जात आहे.
कंपनीचा इव्हेंट ९ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता सुरू होईल.
या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण हे युट्युब आणि कंपनीच्या वेबसाईटवर केले जाणार आहे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
आयफोनच्या सर्व मॉडेल्समध्ये ॲक्शन बटण देखील मिळणार आहे.