अपघात टाळण्यासाठी Car स्वतः Brake मारू शकते?

Automobile

25 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ADAS म्हणजे Advanced Driver Assistance System.

ADAS म्हणजे काय?

Img Source: Pinterest 

ही Technology Driving अधिक सुरक्षित बनवण्यास मदत करते.

Driving अधिक सुरक्षित 

अचानक समोर वाहन आल्यास Automatic Braking होऊ शकते.

Automatic Braking

चुकीच्या लेनमध्ये जाणार?

Lane Departure Warning मुळे Car चुकीच्या लेनमध्ये जाण्यापासून सावध करते.

Long Drive 

Adaptive Cruise Control मुळे Long Drive सोपी होते.

Camera आणि Sensors

Camera आणि Sensors च्या मदतीने ADAS काम करतं. खराब हवामानात काही Features योग्य काम न करण्याची शक्यता असते.

ADAS भारतीय Cars

भविष्यात ADAS भारतीय Cars मध्ये अधिक सामान्य होऊ शकतं.