By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 5 Feb, 2025
आपल्या कामासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी योग्य वेळ निश्चित करा.
जिथे गरज तिथे जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत, गरजेनुसार प्रेमाला आणि कामाला प्राधान्य द्या.
जोडीदारासोबत प्रामाणिक संवाद असू द्या.
ऑफिसचे काम ऑफिसमध्येच ठेवा. घरात पूर्णतः जोडीदाराला वेळ द्या.
प्रत्येक क्षणात जोडीदारासोबत आनंदी क्षण जगा. कामात नसाल तर तुमचा वेळ जोडीदाराला द्या.
कधी कधी जास्त कामामुळे जोडीदाराला वेळ देता येत नाही अशा परिस्थितीस समजून घेणे गरजेचे असते.
ताण कमी करण्यासाठी व्यायाम आणि ध्यान करत चला.
या गुंतागुंतीच्या जीवनात स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा.