www.navarashtra.com

By Nupur Bhagat

रात्रीच्या जेवणाला बनवा Spicy Fried Rice, झटपट आहे रेसिपी

Pic Credit -   Pinterest

Published 3 Feb, 2025

लहानांपासून मोठ्यांपर्यंत चायनीज पदार्थ सर्वांनाच खायला फार अवडतात

आवडीचा पदार्थ

शेजवान राइस बनवण्यासाठी बासमती तांदळाचा वापर करा

बासमती तांदूळ

यासाठी कांदा, शिमला मिरची, कांद्याची पात आणि गाजर बारीक चिरून घ्या

भाज्या चिरा

लसूण, आलं, तेल, मीठ, काळी मिरी पावडर, सोया सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, शेजवान सॉस इ.

मसाले

यासाठी प्रथम भात छान शिजवून घ्या

भात

आता एका कढईत बारीक केलेला लसूण, आलं आणि चिरलेल्या सर्व भाज्या परतून घ्या

भाज्या परता

आता यात सर्व मसाले आणि सॉस घालून मिक्स करा

मसाले 

शेवटी यात शिजवलेला भात आणि कांद्याची पात घाला आणि नीट सर्व साहित्य मिक्स करा

भात

तयार शेजवान फ्राइड राइस गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा