By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 5 Feb, 2025
लव्ह या शब्दाचा वापर आजकाल सर्रास केला जातो
आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक बऱ्याचदा या शब्दाचा वापर करतात
प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी याचा उच्चार केला जातो
मात्र या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का?
कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी असलेली आपुलकी, प्रेमळपणा असणे म्हणजे लव्ह
एखाद्या व्यक्तीची भावनिक, मानसिक आणि शारीरिक जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे लव्ह होय
कोणत्याही परिस्थितीत त्याचा/तिचा सोबती बनून राहणे म्हणजे लव्ह
या एका शब्दात काळजी, जवळीक, संरक्षण, आकर्षण, आपुलकी आणि विश्वास अशा अनेक भावनांचा समावेश होतो