Air Hostess होण्यासाठी काय करावं लागतं?

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

एअर होस्टेस होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात

एअर होस्टेस

 १२वी पास किंवा पदवीधर असणे आवश्यक

शिक्षण

वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे

वय 

उंची आणि वजन योग्य प्रमाणात आणि आरोग्य तंदुरुस्त असावे

उंची आणि वजन

आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि उत्तम संवादकौशल्य आवश्यक

व्यक्तिमत्व

इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांचे ज्ञान असावे

भाषा

प्रशिक्षणासाठी एव्हिएशन कोर्स पूर्ण केलेला असावा

कोर्स

वैध पासपोर्ट आणि कोणत्याही वेळी प्रवास करण्याची तयारी असावी

पासपोर्ट