कमी बजेटमध्ये कार कशी घेता येणार, असा प्रश्न पडलाय?
Picture Credit: Pinterest
तर मग, या टीप्स तुमची नक्कीच मदत करतील...
सर्वप्रथम तुमच्या पैसे भरण्याच्या क्षमतेनुसार, तुमचे बजेट नक्की करा
नंतर तुम्ही किती वेळात आणि किती प्रमाणात कर्ज फेडू शकता, याचे प्लॅनिंग करुन त्यानुसार लोन प्लॅन निवडा
तुमच्या Monthly Income च्या 20–25% पेक्षा जास्त EMI ठेवू नका
20–30% डाऊन पेमेंट केल्यास, लोनचा भार कमी होतो
2–3 वर्ष जुनी पण चांगल्या कंडिशनमधील कार निवडू शकता, पैसे वाचतील
कारचे base variant घेतल्यास, ₹1–2 लाखांची बचत होते
जास्तीत जास्त मायलेज देणारी कार निवडा, लाँग टर्मसाठी चांगली इनव्हेस्टमेंट ठरेल
एकापेक्षा जास्त लोन ऑफर्स, शोरूम ऑफर्स व अन्य डिस्काउंटची तुलना करुन, मगच फायदेशीर पर्याय निवडा
डेली युजसाठी 125cc स्कूटर्सचे बेस्ट पर्याय