Written By: Mayur Navle
Source: yandex
राग आला की काही वेळ शांत बसून तीन ते पाच वेळा खोल श्वास घ्या. यामुळे मन शांत होण्यास मदत होते.
"हा राग क्षणिक आहे", "मी शांत राहू शकतो" असे सकारात्मक विचार मनात आणा.
रागाचे मूळ कारण ओळखा. अनेकदा रागाची कारण असुरक्षितता, भीती किंवा थकवा असतो.
मनातील भावना लिहून काढा. डायरी लिहिणे हे राग व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग आहे.
नियमित ध्यान, प्राणायाम किंवा योगासन केल्याने मन स्थिर राहते व राग नियंत्रणात राहतो.
समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे सहानुभूती वाढते व राग कमी होतो.
मनातील राग तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा.