तुमच्याकडे देखील हे महावस्त्र आहे.
Picture Credit: Pinterest
असेल तर त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे. तितकेच महत्त्वाचे .
Picture Credit: Pinterest
पैठणी कधीही प्लास्टिक पिशवीत ठेवू नये.
Picture Credit: Pinterest
मलमल, सुती कापड किंवा कागदात गुंडाळून लाकडी कपाटात ठेवावी.
Picture Credit: Pinterest
साडीवर क्रीज पडू नये म्हणून दर तीन महिन्यांनी साडीची घडी मोडावी.
Picture Credit: Pinterest
घरी न धुता नेहमी प्रोफेशनल ड्राय क्लीनिंग करावी.
\Picture Credit: Pinterest
गरम इस्त्री फिरवताना त्यावर सुती कापड ठेवावे. थेट इस्त्री करु नये.
Picture Credit: Pinterest
अत्तर, परफ्यूम मारु नये. त्याचे डाग राहतात.
Picture Credit: Pinterest