त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार लोशन निवडा.
Picture Credit: Pinterest
नैसर्गिक घटक असलेले आणि केमिकल्स कमी असलेले लोशन घ्या.
Picture Credit: Pinterest
पॅराबेन आणि सल्फेटमुक्त लोशनला प्राधान्य द्या. हे घटक त्वचेसाठी हानिकारक ठरतात.
Picture Credit: Pinterest
जास्त तीव्र सुगंध असलेले लोशन टाळा. माइल्ड किंवा फ्रॅगरन्स-फ्री लोशन वापरणे उत्तम.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यात जाड आणि अधिक मॉइश्चर देणारे लोशन वापरावे, तर उन्हाळ्यात हलके, नॉन-ग्रीसी लोशन निवडावे.
Picture Credit: Pinterest
लोशन खरेदी करताना एक्सपायरी डेट नक्की तपासा. एक्सपायर झालेले लोशन वापरल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
वापरण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. कोणतीही खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवला तर ते लोशन वापरू नका.
Picture Credit: Pinterest