जळलेला कुकर स्वच्छ करण्याच्या टिप्स

Lifestyle

17 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

काळा आणि जळलेला कुकर तुम्ही घरच्या घरी स्वच्छ करू शकता. यासाठी सोप्या युक्ती कशा वापरायच्या जाणून घ्या

कुकर

Picture Credit: iStock

एक बाटली पाणी, पाव कप डिशवॉशर लिक्विड वा डिटर्जंट पावडर, 2 चमचे बेकिंग सोडा, 3 चमचे मीठ, एक मेटल स्क्रबर

साहित्य

सर्वात पहिले तुम्ही जळलेल्या कुकरमध्ये पाणी भरून घ्या आणि त्यात वॉशिंग पावडर घाला

पहिली स्टेप

हा पाणी भरलेला कुकर तुम्ही गॅसवर ठेवा आणि साधारण मंद गॅसवर दहा मिनिट्स उकळवा

दुसरी स्टेप

पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि कुकर तुम्ही सिंकवर ठेवा

तिसरी स्टेप

कुकरमधून पाणी बाहेर काढा आणि त्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा

चौथी स्टेप

पाचवी स्टेप

यानंतर कुकरवर मीठ आणि वॉशिंग पावडर लिक्विड टाका आणि साफ करा

सहावी स्टेप

मेटलच्या स्क्रबरने तुम्ही हा कुकर घासा आणि यामुळे तुम्हाला जास्त जोर लावावा लागणार नाही

सातवी स्टेप

पुन्हा एकदा कुकर स्वच्छ पाण्याने धुवा. तुमचा कुकर पहिल्यासारखा चमकेल आणि त्रासही होणार नाही