www.navarashtra.com

Published November 13, 2024

By  Nupur Bhagat

मोबाईलची स्क्रीन साफ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Pic Credit -  Pinterest

आजच्या काळात मोबाईल फोन हे आपले महत्त्वाचे साधन बनले आहे

महत्त्वाचे साधन

यामुळे आपल्या रोजच्या अनेक गोष्टी सोयीस्कर होतात

सोयीस्कर 

रोजच्या वापरामुळे मोबाईलची स्क्रीन खराब होत असते

स्क्रीन खराब 

मोबाईलची स्क्रीन कशी साफ करावी काही सोप्या टिप्स जाणून घ्या हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

टिप्स 

यासाठी प्रथम स्क्रीनला एका सुती कापडाने पुसुन घ्या

कापडाने पुसुन घ्या

क्लिनिंग लिक्विडचा वापर करुन तुम्ही फोनच्या स्क्रीनला साफ करू शकता

क्लिनिंग लिक्विड

टिश्यू पेपर ओला करुन सहज मोबाईल स्क्रीन साफ करता येईल

टिश्यू पेपर

टूथपेस्टमध्ये असलेले घटक स्क्रीनवर साचलेली घाण साफ करण्यास मदत करतात

टूथपेस्ट