Published November 12, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
आजच्या जगात अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह इंटरनेट देखील आपली मूलभूत गरज बनले आहे
जिथे संपूर्ण जग इंटरनेटवर आपले अधिकतर आयुष्य घालवत आहे तिथे एका देशात इंटरनेटचा फार कमी वापर पाहायला मिळतो
उत्तर कोरीया एक असे देश आहे, जिथे इंटरनेटचा सर्वात कमी वापर केला जातो
इथल्या लोकांनी बाहेरच्या दुनियेशी अधिक कनेक्ट होऊ नये म्हणून इथे इंटरनेटचा कमी वापर होतो हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो
उत्तर कोरीयाची लोक स्थानिक इंटरनेट वापरतात
या स्थानिक इंटरनेटमध्ये सरकारमान्य वेबसाइट्सची माहिती मिळते
शासन व्यवस्था कमकुवत होऊ नये म्हणून इथे असा नियम बनवण्यात आला आहे