सर्वात आधी फोनच्या वर दिलेला ईयरपीस स्पीकर तपासा.
Picture Credit: Pinterest
स्पिकरमध्ये घाण आणि धूळ जमा झाली असेल तर साफ करा.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनवर स्क्रीन प्रोटेक्टर लावलेला असल्यास, तो काढून टाका.
Picture Credit: Pinterest
काहीवेळेस कडांवर साचलेली धूळ इअरपीस स्पीकरची जाळी झाकून टाकू शकते, यामुळे स्पीकरचा आवाज कमी ऐकू येतो.
Picture Credit: Pinterest
यानंतर एका मऊ सुती कापडाने स्पीकरची जाळी हळूहळू स्वच्छ करा.
Picture Credit: Pinterest
हे उपाय वापरून देखील समस्या सुटली नाही तर तुम्ही तिसरा उपाय वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
तुम्ही मऊ केसांचा छोटा ब्रश स्पीकरच्या जाळीवरून हलक्या हाताने फिरवा.
Picture Credit: Pinterest
वरील उपाय वापरताना स्मार्टफोनवर जोर पडणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest