Published Feb 21, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अनेकदा दातांवर प्लाक जमा होतो आणि पिवळे दिसतात, यामुळे लाज वाटते. पण दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी काय करावे जाणून घ्या
लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असून विटामिन सी असते, जे दातांची नैसर्गिक चांगली स्वच्छता ठेवण्यास मदत करते
लिंबाच्या रसात थोडा सोडा मिक्स करा आणि हलक्या हाताने रगडा, मग पाण्याने धुवा. यामुळे दातांवरील पिवळेपणा त्वरीत दूर होतो
एका भांड्यात पाणी घ्या त्यात लिंबाचा रस मिक्स करून दातांना लावा. यामुळे दातांची सेन्सेटिव्हिटी कमी होईल
1 चमचा लिंबाच्या रसात मीठ मिक्स करून दातांना लावा. हे कॉम्बिनेशन दातांसाठी उत्तम ठरते
आल्याचा रस लिंबाच्या रसात मिक्स करून दातांना लावल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि दात मजबूत होतात
डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घरगुती उपाय करा. हे उपाय हानिकारक नाहीत. मात्र दीर्घकाळ याचा वापर करू नये
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही